

मुलांचं शिक्षण ही निरंतर चालू राहणारी बाब आहे. घरी, बागेत, बाजारात , स्टेशनवर, नातेवाईकांच्या घरी अशा सर्व जागी मुले शिकतच असतात. खरं तर बालवाडीतली मुलं शाळेत कमी आणि शाळेबाहेर जास्त वेळ असतात. त्यामुळे त्यांचं बरंच शिक्षण हे शाळेबाहेरच होत असतं. मुलांचं खेळणं हेही त्यांच्या शिक्षणाचं प्रमुख साधन आहे. पालक म्हणून आपण त्यांच्या शिक्षणात अर्थपूर्ण योगदान देऊ शकतो. मात्र त्यासाठी मुलाला घरच्या घरी शिकायला मदत कशी करायची हे समजून घ्यावं लागतं. अशी समज विकसित करणारे वेगवेगळे कोर्सेस क्वेस्टच्या पहिली पायरी या कार्यक्रमांतर्गत तुम्हाला करता येतील.








तुमच्या गावात/ शहरात पहिली पायरी कोर्सेस आयोजित करा.
२३३, वडवली रोड, सोनाळे, तालुका वाडा, जिल्हा पालघर ४२१ ३०३
श्रीनिवास पॅलेस, फ्लॅट क्र ३, दुसरा मजला, भोंडे कॉलनी, एरंडवणे,
पुणे, ४११ ५०४
संपर्क –
020 4855 3322
ई मेल –
pahilipayari@quest.org.in
Designed with WordPress